मोगरा फुलला
वेगळी नाही पण प्रत्येकाच्या मनाला दिलासा, आनंद, भरभरून शिकवून जाणारी एक गोष्ट अणि ती म्हणजे " मोगरा फुलला" या चित्रपटातून प्रेक्षाकांच्या भेटीस येणार श्राबणी देवधर लिखित आणि दिग्दर्शित केलेली ही गोष्ट. परत एकदा आई या शब्दाचा अर्थ सांगुन जाणारी किवा प्रियकर अणि प्रियसी या नात्याचा उलगडा करणारी तर किंवा दोन मित्रांची आणि अशाच एका लहानशा कुटुंबाची. एक मध्यमवर्गीय मुलाच्या लग्नाशी निगडित हा सिनेमा आहे. प्रत्येक नात किती नाजुक धाग्यानी गुन्हालेलं असतं याची जाणीव या चित्रपटातून आपल्याला होइल. आईच भाबड प्रेम किंवा मग मनाला सुप्त करणार प्रियसिवर केलेल प्रेम आपल्याला पहायला मिळेल. चित्रपटात प्रामुख्याने आई अणि बाईकोच नात समजावून देणारा हा चित्रपट असणार. या चित्रपटात सर्वेच पात्र मुख्य भूमिकेत आपल्याला दिसून येतील कारण हा सिनेमा कुटुंबावर आधारीत असल्याने घरातील प्रत्येक व्यक्ति तेवढीच महत्वपूर्ण असते.
या चित्रपटाला उत्तम दिग्दर्शन, उत्कृष्ट कलावंत, संगीतकार, गायक मिळाले आहे.
चित्रपटातील पात्र: Swwapnil Joshi, Sai Deodhar, Chandrakant Kulkarni, Neena Kulkarni, Sandeep Pathak, Samidha Guru, Sonamm Nishandarm, Anand Ingale, Vignesh Joshi, Sanyogitha Bhave, Dipti Bhagwat, Saanvi Ratnalikar, Prasad Limaye, Ashish Ghokale, Aditya Deshmukh, Prachi Joshi, Harsha Gupte, Anuradha Rajadhyaksha, Umesh Dhamle, Madhuri Bharti, Siddhirupa Karmarkar & Suhita Thatte.
Songs: Mogara Fuala Tittle Track by - Shankar Madhavn
Manmohini by Rohit Raut
Marva by Jashraj Joshi
To watch the Trailer Click On Below Link.


0 comments:
Post a Comment