1

स्त्रियांसमोर असलेला पुरुषप्रधान संस्कृतीचा पिंजरा मोडणारा "बंदिशाळा"

स्त्रियांसमोर असलेला पुरुषप्रधान संस्कृतीचा पिंजरा मोडणारा "बंदिशाळा"


कैदी जगला पाहिजे पण, तो माजला नाही पाहिजे अश्या विचाराने संजय पाटिल लिखित अणि मिलिंद लेले दिग्दर्शित एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला अणि अर्थातच तो म्हणजे  बंदिशाळा. का सत्य घटनेवर आधारलेला अणि स्त्री शक्तिला जागवणारा हा चित्रपट आहे. एक प्रबळ, धडाकेबाज अणि तुरुंग अधिकारी च्या वेश्यात असलेली अभिनेत्री  मुक्ता बर्वे हिने माधवी सावंत या पात्राची भूमिका साकारलेली आहे, जिला आपलं काम करतांना खुप अडचणींना सामोर जाव  लागत, तिच्या ह्या प्रवासाची ही गोष्ट आहे.  ही भूमिका मुक्ता ने अतिशय उत्तम आणि पात्राला योग्य तो न्याय देवून निभावलेली आहे यावरून आपल्याला ती किती उत्कृष्ट नट आहे ते दिसून येतं.  कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचनं काही वेगळ नाही याचे उदाहरण आपल्याला दिसून येइलं किंवा कोणी प्रमाणिकपणे चांगला बदल आणायाचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या कामात व्यत्यय कसे आणायचे हे आपल्याला वेगळ सांगायची गरज नाही.  अर्थातच तुरुंगात पुरुषी वर्चस्व असल्याने समस्या अणि त्याच्यावर माधवी ने केलेली मात यांविषयीचा हा चित्रपट आहे.

हा चित्रपट एका ठराविक घटनेशी निगडित  नसून तो समाजातील अनेक घटनांवर आधारलेला असल्याने  कुठेतरी लेखकाच्या  कथेत प्रमुख व्यक्रिरेखेकडे दुर्लक्ष झाले आहे.  दिग्दर्शकाने या कथेला जरा फिल्मी रूप दिल्याने कथेचा अंत गोडाव्याने होतो, जे सत्य घटनेत होत नाही. चित्रपटात captain of the ship मुक्ता  असल्याने बाकीच्या पात्रांकडे धोड दुर्लक्ष होताना दिसतयं.  चित्रपटला साजेल असे गाने आणि संगीत लाभलेले आहेत. 
        
पुरुष प्रधान संस्कृतिमध्ये जगत असतांना आम्ही विसरतो आमची शिकवण जी आम्हाला आमच्या धर्माने दिली, आमच्या देशाने दिली.  आजही आम्ही आमच्या देवघरात पाहिलं तर, स्त्री अणि पुरुष अशी भावना मानत नसते किंबवूना आपण आपल्या कुलदेविला जास्त निष्ठेने अणि मनाभावने पुजतो. मग बाहेर गेल्यावर का आमच्या नजरा फिरतातं अणि शेकडो मुलींवर बलात्कार आणि महिलांच वारंवार शोषण होताना दिसत? हा अर्धताच वाईट कृत्य करणाराल्या ना धर्माची शिकावन असते ना पूर्वजांनी दिलेल्या विचारांची. असो,

शोषित  महिलांना सशक्त अणि स्वालंबी बनवण्याचा प्रयत्न या चित्रपटातुन झाला आहे अणि आज समाजाला अश्याच धाडसी महिलांची गरज आहे.

*वेड आल्यावर स्री शक्ति काय असते याच तंतोतंत उदाहरन म्हणजे बंदिशाळा*



सिनेमा:बंदिशाळा

दिग्दर्शक: मिलिंद लेले

कलाकार: मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे, उमेश जगताप,अजय पुरकर, प्रवीण तरडे, हेमांगी कवी आणि  इतर

वेळ: २ तास २0 मिनिटं

रेटींग: ३.५ stars

संगीत अणि गाने: अमितराज

               








0

Article - 15 (समता का अधिकार)





We all need our basic rights , like right to equality, right to education, right to speak etc to stay  in the society. One of the thriller /crime film is base on the such topic and that is "Article 15" presented & directed by  Mr. Anubhav Sinha with the associations of Zee Studios. This movie is releasing on 28 June' 2019. The leading Hero in the film is played by non other than Ayushman Khurana. He is playing a role of a Police Officer called as 'Ayan'. This team includes a cast as Isha Talwar, Sayani Gupta, Namashi Chakraborty, Kumud Mishra, Nassar and Manoj Pahwa. The  trailer shows us that this film depends upon discrimination between the Casts, race, sex and on the birth place. This is just not written piece of work but this story depends upon a true events  including 2014 Badaun Gang Rape allegations and 2016 Una Flogging incident. The storyline of the film is based on the socio-political situation of the country.


This is 2019 we called it a 21 century but still we all somehow divided into discriminations. We all should be proud about where we born and brought up (family, background, cast, sex etc. ) but we never should miss used it. The topic of the movie its self speaks about a lot of subtopics like investigation system of india where reports also not noted down, about the Pay (salary) of the workers, illiteracy,  most importantly Rape Case  are not taken seriously and such many more topic. 

This film is made by director who maid " Mulk".   Such films really makes a great  positive impact on the society and I am sure that this movie will make a social change towards cast, sex. 


There should be a strong process to be follow on the rape cases. It is increasing day by day.  And also all the reservation to be removed for all the casts and to be given to the one who really needs it (below poverty line)                 

      ***** जातिवाद को ख़त्म करो, मानव बनो.*****



TO WATCH THE TRAILER OF THE MOVIE CLICK ON BELOW LINK

0

मोगरा फुलला (Marathi Movie Review)





मोगरा फुलला


Image result for mogra fulala marathi movie

वेगळी नाही पण प्रत्येकाच्या मनाला  दिलासा, आनंद, भरभरून शिकवून जाणारी एक गोष्ट अणि ती म्हणजे " मोगरा फुलला" या चित्रपटातून प्रेक्षाकांच्या भेटीस येणार श्राबणी देवधर लिखित आणि दिग्दर्शित केलेली ही गोष्ट. परत एकदा आई या शब्दाचा अर्थ सांगुन जाणारी किवा प्रियकर अणि प्रियसी या नात्याचा उलगडा करणारी तर किंवा दोन मित्रांची आणि अशाच एका लहानशा कुटुंबाची. एक मध्यमवर्गीय मुलाच्या लग्नाशी निगडित हा सिनेमा आहे. प्रत्येक नात किती नाजुक धाग्यानी गुन्हालेलं असतं याची जाणीव या चित्रपटातून आपल्याला  होइल.  आईच भाबड प्रेम किंवा मग मनाला सुप्त करणार प्रियसिवर केलेल प्रेम आपल्याला पहायला मिळेल. चित्रपटात प्रामुख्याने आई अणि बाईकोच नात समजावून देणारा हा चित्रपट असणार. या चित्रपटात  सर्वेच पात्र मुख्य भूमिकेत आपल्याला दिसून येतील कारण हा सिनेमा कुटुंबावर आधारीत असल्याने घरातील प्रत्येक व्यक्ति तेवढीच महत्वपूर्ण असते.


या चित्रपटाला उत्तम दिग्दर्शन, उत्कृष्ट कलावंत, संगीतकार, गायक मिळाले आहे.

चित्रपटातील पात्र Swwapnil Joshi, Sai Deodhar, Chandrakant Kulkarni, Neena Kulkarni, Sandeep Pathak, Samidha Guru, Sonamm Nishandarm, Anand Ingale, Vignesh Joshi, Sanyogitha Bhave, Dipti Bhagwat, Saanvi Ratnalikar, Prasad Limaye, Ashish Ghokale, Aditya Deshmukh, Prachi Joshi, Harsha Gupte, Anuradha Rajadhyaksha, Umesh Dhamle, Madhuri Bharti, Siddhirupa Karmarkar & Suhita Thatte.

Songs: Mogara Fuala Tittle Track by -  Shankar Madhavn
Manmohini  by Rohit Raut
Marva by Jashraj Joshi




To watch the Trailer Click On Below Link.




Review ByMs. Prerana PatilEmail: preranapatil2805@gmail.com